जपानच्या आयची-नागोया येथे 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा आजपासून सुरू होत आहेत. 45 देशांतील खेळाडू 43 खेळांमधील 469 पदक स्पर्धांमध्ये भाग घेतील. भारताचे 501 खेळाडू 36 क्रीडा प्रकारांत सहभागी होत असून त्यातील 314 जण प्रथमच पदार्पण करणार आहेत. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी सर्वांत तरुण तर 55 वर्षीय श्रुती वोरा सर्वांत वयोवृद्ध खेळाडू आहेत.
आयची-नागोया येथे 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आज प्रारंभ
Source: Divya Marathi