१५ ऑक्टोबर २०२६ पासून २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या काही व्यापारी (P2M) UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR लागू होणार आहे. ग्राहकांकडून थेट शुल्क न आकारण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असून P2P व्यवहार शुल्कमुक्त राहतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डिजिटल पेमेंट धोरणावर टीका करत नागरिकांना सवय लावून आता शुल्क आकारल्याचा आरोप केला.
UPI व्यवहारांवर ०.४% MDR; राज ठाकरेंची केंद्रावर टीका
Source: Deshdoot