यूपीआयद्वारे दरमहा एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना शून्य शुल्क, तर त्याहून अधिक रकमेवर ०.४ टक्के शुल्क १५ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ग्राहकांसाठी यूपीआय मोफत राहील आणि व्यापारी शुल्क ग्राहकांवर टाकू शकणार नाहीत. दोन हजारांपर्यंतच्या व्यवहारांवर शून्य एमडीआर, तर पेट्रोल पंपांवर प्रति व्यवहार पाच रुपये शुल्क आकारले जाईल.
यूपीआयवर १५ ऑक्टोबरपासून शुल्क; लहान व्यापाऱ्यांनाही भार
Source: Pudhari