'जैत रे जैत' 50 वर्षांनंतरही का ताजा वाटतो?

'जैत रे जैत' 50 वर्षांनंतरही का ताजा वाटतो?

जब्बार पटेल दिग्दर्शित 'जैत रे जैत' (1977) प्रदर्शनाच्या वेळी केवळ सहा दिवस चालला आणि निर्मात्यांचं नुकसान झालं. मात्र हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतामुळे तो मराठी सिनेमातील मैलाचा दगड ठरला. गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाला 25व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा रजत कमळ मिळाला.

Source: BBC Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies