गणेशोत्सवात रांगोळ्यांची क्रेझ; रंगावलीकारांचे वेळापत्रक व्यग्र

गणेशोत्सवात रांगोळ्यांची क्रेझ; रंगावलीकारांचे वेळापत्रक व्यग्र

पुण्यात गणेशोत्सवानिमित्त रांगोळ्यांना मोठी मागणी आहे. घरगुती गणपती, मंडळे आणि सोसायट्यांमध्ये गालिचा, पोर्ट्रेट व फुलांच्या रांगोळ्या साकारल्या जात आहेत. सोशल मीडियामुळे रंगावलीकारांना थेट नागरिकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले असून कामाच्या संधी वाढल्या आहेत. कमी खर्चात व वेळेत तयार होणाऱ्या गालिचा रांगोळ्यांना सर्वाधिक मागणी आहे.

Source: Pudhari

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies