‘बिग बॉस २०’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने ट्रोलिंग, वयावरून होणारी टीका आणि बॉडी-शेमिंगवर नाराजी व्यक्त केली. स्वतःबद्दल ‘म्हातारा झालो’ असे लिहिले जात असल्याचे सांगून त्याने मंचावर टोपी आणि जॅकेट काढले. महिला आई झाल्यानंतर तिच्या शरीरातील बदलांवर टीका करण्यासही त्याने आक्षेप घेतला.
सलमानचा ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर
Source: Divya Marathi