लालबागेत गणेश मंडपाजवळ करंट; बालिकेसह दोघांचा मृत्यू

लालबागेत गणेश मंडपाजवळ करंट; बालिकेसह दोघांचा मृत्यू

मुंबईतील लालबाग परिसरातील काळाचौकी येथे गणेशोत्सव मंडपाजवळ तात्पुरत्या पाणीवाटप केंद्राजवळ वीजप्रवाह उतरल्याने 8 वर्षांच्या रागिणी घनश्याम यादव आणि सुजाता (33) या दोघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. रविवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाने वीजपुरवठा बंद केला असून पोलीस तपास करत आहेत.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies