मुंबई महानगरपालिकेने श्रीगणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरा, आठवणी आणि वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी 'Bappa.org' उपक्रम सुरू केला आहे. नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक मंडळे आणि मंदिर न्यासांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात मूर्ती, सजावट, आरत्या, पाककृती आणि सामाजिक कार्यांची माहिती अपलोड करता येईल.
गणेशोत्सव परंपरा जतन करण्यासाठी 'Bappa.org' उपक्रम
Source: Prahaar