सीवूड्समधील भावंडांची घरातच बनारसच्या गंगाघाटांची प्रतिकृती

सीवूड्समधील भावंडांची घरातच बनारसच्या गंगाघाटांची प्रतिकृती

नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर ३६ येथे दिशा आणि दक्ष या भावंडांनी घरातच वाराणसीतील गंगाघाटांची प्रतिकृती साकारली आहे. मणिकर्णिका, प्रयाग, दशाश्वमेध, चेतसिंग आणि हरिश्चंद्र अशा पाच घाटांचा समावेश असलेली ही सुमारे ५ फूट रुंद व ८ फूट उंच कलाकृती तयार करण्यास त्यांना जवळपास एक महिना लागला. 'नमामि गंगे'चा संदेश देणाऱ्या या देखाव्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies