पुणे जिल्हा बँक निवडणुकीत ९ संचालकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत ९ संचालकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह नऊ विद्यमान संचालकांच्या उमेदवारीवर दहा वर्षांच्या कार्यकाळ मर्यादेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. लातूर जिल्हा बँकेत आरबीआयने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह आठ संचालकांवर कारवाई केल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून नऊ जणांचे भवितव्य कायदेशीर गणनेवर अवलंबून आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies