नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे अधिवेशन; सुनेत्रा पवार यांच्या ब्रँडिंगची चर्चा

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे अधिवेशन; सुनेत्रा पवार यांच्या ब्रँडिंगची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या निधनानंतरचे पहिले अधिवेशन रविवारी (दि. २७) नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी येथे होणार आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे 'आपल्या वहिनी आहेत ना!' या नव्या घोषवाक्यासह ब्रँडिंग केले जाणार असल्याची चर्चा आहे. सुमारे ७०० ते ७५० नेते उपस्थित राहतील. पक्षांतर्गत संघर्ष आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies