गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील महायुतीमधील वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मिटला असून निवडणुकीचे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांना दगा न होण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना समन्वयाची भूमिका देण्यात आली असून लवकरच निर्णय होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
गोकुळ निवडणुकीत महायुतीत समझोता, मुश्रीफ यांच्याकडे नेतृत्व
Source: Sarkarnama