शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात; निफ्टी 23,330 वर

शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात; निफ्टी 23,330 वर

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी निफ्टी 16 अंकांनी घसरून 23,330 वर, तर सेन्सेक्स 240 अंकांनी वाढून 74,535 वर उघडला. गेल्या आठवड्यात निफ्टी 0.2 टक्क्यांनी घसरून 23,346 वर बंद झाला होता. कच्च्या तेलाच्या किमती 102 डॉलरपर्यंत घसरल्याने आणि एफआयआय-डीआयआयने अनुक्रमे 600 कोटी व 1,019 कोटी रुपयांची खरेदी केल्याने बाजाराला आधार मिळाला आहे.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies