काजू-बदाम खाणं चुकीचं; चंद्रकांत पाटलांचं स्पष्ट मत

काजू-बदाम खाणं चुकीचं; चंद्रकांत पाटलांचं स्पष्ट मत

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना नांदेडमधील आढावा बैठकीत मंत्र्यांनी काजू-बदाम खाल्ल्याच्या चर्चेवर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. 'सर्वांना मुबलक अन्न मिळेपर्यंत चैन करण्याची परवानगी नाही,' असं ते म्हणाले. शरद पवारांनी दुष्काळ जाहिरातीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. 5 ऑक्टोबर हा मुहूर्त नसून नुकसानीचा सर्व्हे आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Source: Mumbai Tak

More in Politics

Read the live feed on ZapIndies