कोल्हापूर जिल्हा बँकेत ८ संचालकांना धक्का

कोल्हापूर जिल्हा बँकेत ८ संचालकांना धक्का

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार सलग दहा वर्षांहून अधिक काळ संचालकपदी राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या आठ संचालकांना बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अध्यक्ष हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, निवेदिता माने, विनय कोरे यांचा समावेश आहे. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

Source: Sarkarnama

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies