बोट, हाऊसबोट, क्रूझ परवान्यांना सेवा हमी कायद्याचे बंधन

बोट, हाऊसबोट, क्रूझ परवान्यांना सेवा हमी कायद्याचे बंधन

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ११ सेवांसाठी राज्य शासनाने निश्चित कालमर्यादा लागू केल्या आहेत. जलक्रीडा परवानगी तीन दिवसांत, नवीन प्रवासी बोट, हाऊसबोट किंवा क्रूझ परवाना १५ दिवसांत, तर जलयान तांत्रिक सर्वेक्षण ४५ दिवसांत पूर्ण करावे लागेल. गृह विभागाने अधिसूचना जारी केली असून, विलंब झाल्यास मुख्य बंदर अधिकाऱ्यांकडे अपील करता येईल. यामुळे कोकणातील जलपर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies