भंडाऱ्यात भाजप बैठकीत जेवणावरून राडा, व्हिडिओ व्हायरल

भंडाऱ्यात भाजप बैठकीत जेवणावरून राडा, व्हिडिओ व्हायरल

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे भाजपच्या तालुका संघटनेच्या बैठकीनंतर जेवणाच्या ताटावरून वाद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. किरकोळ वादाचे बाचाबाची आणि मारामारीत रूपांतर झाल्याचे सांगितले जात असून काहींना मारहाण झाल्याचा दावाही केला जात आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिस किंवा पक्षाकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies