मुंबई पोलिसांनी हरवलेली २.९० लाखांची पिशवी मालकाला परत केली

मुंबई पोलिसांनी हरवलेली २.९० लाखांची पिशवी मालकाला परत केली

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मॅडम कामा रोड परिसरात हरवलेली २ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोधून मालकाला परत केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गावडे यांना ६ सप्टेंबर रोजी ही पिवळी बॅग सापडली होती. चर्चगेट येथील रहिवासी असलेल्या मालकाने घरखर्चासाठी सासऱ्यांकडून ही रक्कम घेतली होती. पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies