मध्य वैतरणा तलाव भरला, मुंबईचा पाणीसाठा ९७.७७ टक्के

मध्य वैतरणा तलाव भरला, मुंबईचा पाणीसाठा ९७.७७ टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मध्य वैतरणा तलाव १०० टक्के भरून वाहू लागला असून भातसा तलावही ९९.४६ टक्के भरला आहे. सर्व तलावांत मिळून ९७.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला असून पुढील वर्षी पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies