गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेचे आवाहन

गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेचे आवाहन

काळाचौकी येथे विजेचा धक्का लागून दोन भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व मंडळांना विद्युत सुरक्षेचे कडक आवाहन केले आहे. पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्पुरत्या जोडण्या, उघड्या तारा टाळाव्यात, ईएलसीबी बसवावे आणि परवानाधारक कंत्राटदाराकडून तपासणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies