तरुणांमध्येही वाढतोय सांधेदुखीचा त्रास

तरुणांमध्येही वाढतोय सांधेदुखीचा त्रास

तरुणांमध्येही मानदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी झपाट्याने वाढत आहेत. लठ्ठपणा, अनुवंशिकता, बैठी जीवनशैली, जंक फूड आणि व्यसनांमुळे संधिवात बळावतो. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रुपिंदर सिंग चाहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्य व्यायाम आणि पौष्टिक आहारातून हा त्रास रोखता येतो.

Source: BBC Marathi

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies