अस्थिरोग तज्ज्ञांच्या मते, गुडघेदुखी, ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात असलेल्या रुग्णांनी जमिनीवर मांडी घालून बसणे पूर्णपणे टाळावे. मांडी घालून बसल्यास गुडघे १२० ते १४० अंशांपर्यंत दुमडतात आणि कूर्चावर दाब पडून वेदना व सूज वाढते. खुर्चीवर ९० अंशाच्या कोनात बसणे हा सर्वोत्तम पर्याय असून दर ३०-४० मिनिटांनी उठून चालणे आवश्यक आहे.
गुडघेदुखी असल्यास मांडी घालून बसणे टाळा
Source: Asianet Marathi