तज्ञांच्या मते, रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्याने हृदय, पचनसंस्था, डोळे, त्वचा आणि केसांसाठी अनेक फायदे मिळतात. यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि निरोगी फॅट्स भरपूर असतात. वजन नियंत्रित ठेवण्यासही ते उपयुक्त ठरते. मात्र त्यात कॅलरीज जास्त असल्याने संतुलित सेवन आवश्यक आहे.
रोज एक ॲव्होकॅडो खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Source: Pudhari