भाजीवरून वाद; मजुराची हत्या, मृतदेह शेतात पुरला

भाजीवरून वाद; मजुराची हत्या, मृतदेह शेतात पुरला

वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते खेर्डा दरम्यानच्या शेतात भाजी बनवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून मजुराने सहकाऱ्याची लोखंडी पहारीने हत्या केली. आरोपी दिनेश उईकेने मृतदेह खड्डा खोदून पुरला व पसार झाला. शेतमालकाच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनास पाठवला असून मध्य प्रदेशातून आरोपीला अटक केली.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies