पुण्यातील लोहगड परिसरात १८ जून रोजी झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुमारे ५ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. सुरुवातीला दरीत पडून अपघात झाल्याचा संशय होता, मात्र तपासात ही नियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले. सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
केतन अग्रवाल हत्याप्रकरणी ५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
Source: Prahaar