अमित शाह यांचा राजकीय प्रवास आरएसएस आणि एबीव्हीपीपासून सुरू झाला. १९९७ मध्ये सरखेजमधून आमदार झाले, २००२ मध्ये गुजरात सरकारमध्ये राज्यमंत्री, २०१४ मध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्ष आणि २०१९ मध्ये गांधीनगरमधून खासदार होऊन केंद्रीय गृहमंत्री बनले. २०२१ पासून सहकार मंत्रालयही सांभाळत आहेत.
अमित शाह: बूथ कार्यकर्त्यापासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंतचा प्रवास
Source: Lokshahi Marathi