दुष्काळामुळे राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलले

दुष्काळामुळे राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलले

राज्यातील १९ जिल्ह्यांतील दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणारे राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. दुष्काळात शिबिर घेतल्यास जनतेत नकारात्मक संदेश जाईल, अशी पक्षाची भूमिका आहे.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies