मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे स्वतः प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेणार आहेत. ऑनलाइन पोर्टलची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मच्छीमार व लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी अडथळे दूर करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मत्स्यसंपदा योजनेसाठी नितेश राणे जिल्हानिहाय दौरा करणार
Source: Prahaar