प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम आणि दस्तऐवजीकरणावर भर

प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम आणि दस्तऐवजीकरणावर भर

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत प्रभारी विभागीय आयुक्त आयुष प्रसाद यांनी प्रत्येक विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून त्याचे प्रभावी दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन केले. दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते. अभियानाचा कृती कालावधी २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर असून ई-गव्हर्नन्स व तक्रारमुक्त कार्यालयांवर भर आहे.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies