मुंबईत तरुणीचे खासगी फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल; १० हजारांची खंडणी मागणी

मुंबईत तरुणीचे खासगी फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल; १० हजारांची खंडणी मागणी

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील २१ वर्षीय तरुणीचे खासगी फोटो बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसारित करण्यात आले. फोटो हटवण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तरुणीने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies