महाराष्ट्रात मान्सूनची रिटर्न इनिंग, १३ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनची रिटर्न इनिंग, १३ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

दीड महिन्यांच्या खंडानंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला, मात्र पावसाअभावी खरीप पिके जळाल्याने शेतकरी संकटात आहेत.

Source: Jai Maharashtra News

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies