राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. सध्याच्या पावसामुळे राज्यातील पावसाची तूट भरून निघाली आहे का आणि दुष्काळाचा धोका कमी झाला आहे का, याचा आढावा घेतला जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये तूट अजूनही कायम असून दुष्काळाचा धोका अधिक आहे.
महाराष्ट्रात परतीचा पाऊस; तूट आणि दुष्काळाचा धोका कायम
Source: BBC Marathi