महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, पण दुष्काळ कायम

महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, पण दुष्काळ कायम

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी वर्तवली आहे. मात्र दीड महिन्याच्या खंडामुळे खरीप पिके करपली असून उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची भीती आहे. स्थानिक स्वरूपाच्या या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीत सुधारणा होणार नाही.

Source: Deshdoot

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies