निवडणूक आयोगाचे दोन सदस्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी 10 महिन्यांत 14 आक्षेप नोंदवल्याचा दावा 'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. SIR प्रक्रियेत 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 13 कोटींहून अधिक नावे वगळल्याने विरोधकांनी आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीएमसी नेते डेरेक ओ'ब्रायन यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोगाची मागणी केली आहे.
निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
Source: BBC Marathi