मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या निर्णयांवर १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे. आयोगाने मात्र अंतर्गत मतभेदाचे दावे फेटाळून सर्व निर्णय एकमताने घेतल्याचे स्पष्ट केले.
निवडणूक आयोगात १० महिन्यांत १४ लेखी आक्षेप; राजीनाम्याची मागणी
Source: Deshdoot