मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिवमधील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय दोन दिवसांत काढण्याचे आश्वासन दिले. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांचा विचार करून मदत दिली जाईल, तर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल. पीककर्ज वसुलीत दिलासा देण्याची सूचना असून, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार मदत करेल.
दुष्काळावर दोन दिवसांत निर्णय, शेतकऱ्यांना सरसकट मदतीचं आश्वासन
Source: Lokshahi Marathi