समुद्री वाहतुकीसाठी 'कोलरेग्स' नियमावली, उल्लंघनास दंड

समुद्री वाहतुकीसाठी 'कोलरेग्स' नियमावली, उल्लंघनास दंड

समुद्रात जहाजांच्या वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने 'कोलरेग्स' नियमावली तयार केली असून १९७७ पासून त्याची अंमलबजावणी होत आहे. यात एकूण ४१ नियम असून जगभरातील देशांना ते पाळणे बंधनकारक आहे. दोन जहाजे समोरासमोर आल्यास नियम १४ नुसार दोन्हींनी उजवीकडे वळणे आवश्यक आहे. नियम उल्लंघन केल्यास कॅप्टनला दंड, परवाना निलंबन आणि नुकसान भरपाईची कारवाई होऊ शकते.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies