मुंबई महापालिकेने झोपडपट्ट्यांमधील १४ फुटांवरील वाढीव बांधकामांवर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत कारवाईची मोहिम जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी या मोहिमेला विरोध करत स्थगितीची मागणी केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना नगरसेवकांचाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
झोपडपट्ट्यांतील वाढीव बांधकामांवर कारवाईला नगरसेवकांचा विरोध
Source: Prahaar