अहिल्यानगरच्या कोठला भागातील गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी २,७०० किलो गोमांस आणि धारदार शस्त्रे असा एकूण ५.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य आरोपी समीर कुरेशी फरार असून त्याचे दोन हस्तक ताब्यात आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
अहिल्यानगरात अवैध गोमांस जप्त, दोन ताब्यात
Source: Prahaar