उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये भूतबाधेच्या संशयातून सुरू असलेल्या पूजेदरम्यान अरविंद सिंग याने पत्नीसह दोन पुजाऱ्यांची आणि मुलाची हत्या केली. त्याने तीन मुलांना घरात ओलीस ठेवले होते. आठ तास चाललेल्या कारवाईत पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली; चकमकीत जखमी झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आझमगडमध्ये पत्नीसह दोन पुजाऱ्यांची हत्या, आरोपी ठार
Source: Prahaar