निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत १४ लेखी आक्षेप नोंदवले आहेत. फॉर्म-६ मधील बदल आणि मतदार यादीचे केंद्रीकरण यांवर आक्षेप आहेत. हे बदल अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला आहे. २०२३ मध्ये नियुक्ती प्रक्रिया बदलल्यानंतर हे आक्षेप समोर आले आहेत.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांचे १४ आक्षेप
Source: Max Maharashtra