मिरा-भाईंदरमधील बांधकाम परवानग्या आणि न्यायालयीन आदेशांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित प्रकरणांचा सविस्तर अहवाल मागवला आहे. २४ सप्टेंबर रोजी विशेष बैठक होणार असून, महापालिकेच्या कारवाईचा कायदेशीर आधार, जबाबदार अधिकारी आणि न्यायालयीन आदेशांचे पालन झाले का याची पडताळणी केली जाणार आहे.
सरनाईक यांनी मेहता प्रकरणाचा अहवाल मागवला
Source: Prahaar