विकास कात्याल टीम इंडियाच्या मॅनेजरपदी नियुक्त

विकास कात्याल टीम इंडियाच्या मॅनेजरपदी नियुक्त

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे संचालक विकास कात्याल यांची वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या मॅनेजरपदी निवड झाली आहे. या दौऱ्यात २७ सप्टेंबरपासून आठ शहरांमध्ये ३ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळवले जातील. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश असून केएल राहुल उपकर्णधार आहे.

Source: Asianet Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies