१४ फुटांवरील झोपडी कारवाईला स्थायी समितीत तीव्र विरोध

१४ फुटांवरील झोपडी कारवाईला स्थायी समितीत तीव्र विरोध

मुंबई महापालिकेने १ ऑक्टोबरपासून १४ फुटांपेक्षा उंच झोपड्यांच्या वाढीव बांधकामांवर कारवाईची मोहीम जाहीर केल्यानंतर स्थायी समितीत सर्वपक्षीय नाराजी उमटली. नगरसेवकांनी हा तुघलकी निर्णय असून महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. कोळीवाडे व गावठाण वगळून कारवाई करण्याचीही मागणी झाली.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies