विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. महाविकास आघाडीत पुणे पदवीधर जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्याकडे असून, मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रताप माने उर्फ भैय्यासाहेब माने हे उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत. तर शरद पवार गटाकडून हर्षदा जाधव-देशमुख यांचीही चर्चा आहे. महायुतीत अजून उमेदवार निश्चित झालेला नाही.
पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भैय्यासाहेब माने यांची शक्यता
Source: Sarkarnama