मुख्यमंत्री आज वाशिम दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार

मुख्यमंत्री आज वाशिम दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी वाशिम जिल्ह्यातील हिसई गावात दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पीक पाहणी करणार आहेत, तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील बुलढाणा दौऱ्यावर आहेत. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies