मायबाप सरकारला जबाबदार धरण्याची वेळ

मायबाप सरकारला जबाबदार धरण्याची वेळ

दुष्काळ, बेरोजगारी, विद्यार्थी आत्महत्या आणि शहरी पूर यांसारख्या संकटांना केवळ निसर्ग किंवा जागतिक कारणे जबाबदार नसून, जनहित केंद्रस्थानी नसलेली धोरणे आणि निर्णय टाळणे ही खरी कारणे आहेत. नवउदारमतवादाने शासनव्यवस्थेला इतर एजन्सींसारखे बनवले असून, नागरिकांनी आपला घटनादत्त हक्क प्रस्थापित करून सरकारला जबाबदार धरणे आवश्यक आहे.

Source: Max Maharashtra

More in Politics

Read the live feed on ZapIndies