आशियाई स्पर्धेत मीराबाईला रौप्य, शूटिंगमध्ये दोन कांस्य

आशियाई स्पर्धेत मीराबाईला रौप्य, शूटिंगमध्ये दोन कांस्य

आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारताच्या पदकतालिकेत भर पडली. वेटलिफ्टिंगच्या ४९ किलो गटात मीराबाई चानूने एकूण १९८ किलो वजन उचलत रौप्यपदक मिळवले. शूटिंगच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष स्कीट संघांनी कांस्यपदक जिंकले. कबड्डीत भारतीय महिलांनी इराणवर ३७-२३, तर पुरुषांनी बांगलादेशवर ४८-२४ असा विजय मिळवला.

Source: Lokshahi Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies