महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय; अनेक जिल्ह्यांना यलो तर काहींना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय; अनेक जिल्ह्यांना यलो तर काहींना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. विदर्भातील नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी चिंतेत असून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Mumbai Tak

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies