महाराष्ट्रात पावसाची जोरदार एन्ट्री; ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात पावसाची जोरदार एन्ट्री; ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने २४ सप्टेंबरसाठी ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरला ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies